वस्तुस्थिती

Posted on Saturday 16 June, 2012 by अभय

१०० रुपयांची नोट भरपूर मोठी वाटते ना जेव्हा गरिबाला द्यायची असेल?,
पण हॉटेल मध्ये बसल्यावर खूप कमी वाटतात .....

३ मिनिटे देवाची आठवण काढायची झाली तर अवघड वाटते , 
पण ३ तासाचा बकवास सिनेमा बघायला सोपे जाते.....

पूर्ण दिवस मेहनत केल्यावर संध्याकाळी जिम मध्ये जायला थकत नाही 
पण आपल्या आईवडिलांचे पाय चेपून द्यायला कंटाळा येतो ......

Valentine ला २०० रुपयांचा फुलांचा गुच्छ घेऊन जाऊ शकतो
पण Mothers Day १ रुपयाचा गुलाब आईसाठी नाही घेऊ शकत./.....

0 Responses to "वस्तुस्थिती":